प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्री. बाळा मधुकर जाधव
सरपंच📱 ९४२०४३९१८०

श्री. संकेत संदिप धुरी
उपसरपंच📱 ९०७५७९४३६८

श्री. डी. व्ही. पोवार
ग्रामपंचायत अधिकारी📱 ९४०५२१३०६९
ग्रामपंचायत कार्यकारिणी
| अ. क्र. | पदाधिकारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. बाळा मधुकर जाधव | ग्रा. पं. सदस्य | ९४२०४३९१८० |
| ०२) | श्री. संकेत संदिप धुरी | ग्रा. पं. सदस्य | ९०७५७९४३६८ |
| ०३) | कु. राखी गोविंद धुरी | ग्रा. पं. सदस्य | ९४०५१२३८६१ |
| ०४) | कु. प्राजक्ता रामचंद्र जाधव | ग्रा. पं. सदस्य | ९४०३७८०५६८ |
| ०५) | श्री. राकेश शामसुंदर धुरी | ग्रा. पं. सदस्य | ९४२०८२३२९७ |
| ०६) | श्री. तुकाराम शंकर कोंबे | ग्रा. पं. सदस्य | ९४२१५४३०३३ |
| ०७) | श्रीम. शितल विष्णू घाडी | ग्रा. पं. सदस्य | ९४०५३१२९६० |
| ०८) | श्रीम. रति मदन नाईक | ग्रा. पं. सदस्य | ९४२१२६९४०३ |
| ०९) | श्री. स्वप्निल राजन गावडे | ग्रा. पं. सदस्य | ९१५८२४३८०० |
| १०) | श्रीम. नेत्रा नारायण राणे | ग्रा. पं. सदस्य | ९४२१२०९०१४ |
ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. डी. व्ही. पोवार | ग्रामपंचायत अधिकारी | ९४०५२१३०६९ |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद |
|---|---|---|
| ०१) | श्री. निलेश पोळजी | पोलिस पाटील (आसोली) |
| ०२) | श्री. बाळा मधुकर जाधव | पोलिस पाटील (न्हैचिआड) |
| ०३) | श्री. शांताराम नामदेव मुळीक | पोलिस पाटील (वडखोल) |
| ०४) | सौ. पुजा स्वप्निल गावडे | पोलिस पाटील (जोसोली) |

